चर्चा:मार्मिक (मासिक)

विलीनीकरण चर्चा संपादन

मराठी विकिपीडियावर मार्मिक मासिक आणि मार्मिक (साप्ताहिक) असे दोन लेख आहेत. गूगल वर शोधले असता मार्मिक मासिक असल्याचे कुठे दिसून येत नाही. हे दोन्ही मार्मिक एकच असावेत असे मला वाटते. तसे असल्यास या पानाचे मार्मिक (साप्ताहिक) या पानात विलयन करावे लागेल. कृपया अचूक माहिती द्यावी.- संतोष गोरे ( 💬 ) २०:५९, २७ जून २०२२ (IST)Reply

  झाले. -- अभय नातू (चर्चा) ०८:५३, २८ जून २०२२ (IST)Reply
"मार्मिक (मासिक)" पानाकडे परत चला.