चर्चा:महाविदा
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू
डेटाला विदा असा मराठी शब्द प्रचलित असल्याने या लेखाचे नाव महाविदा असे असावे का?
अभय नातू (चर्चा) १०:१५, १६ मार्च २०१६ (IST)
- महाविदा +१ (संकल्पना असल्यास)
- पण हे बीगडाटा विशेषनाम असल्यास अनुवादीत करु नये
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:२१, १६ मार्च २०१६ (IST)
महा माहिती बरोबर कि महामाहिती?
माझे मत -
महामाहिती = मोठ्या प्रमाणात असलेल्या माहिती. बिग डेटा
महा माहितीचा = अशी माहिती जी महा(न) आहे. ग्रेट डेटा
तरी महामाहिती अचूक ठरेल.
@ज:,
तुमचे मत काय आहे?
अभय नातू (चर्चा) ००:४०, १३ मार्च २०१७ (IST)
- ज यांचा माझ्या चर्चापानावरील संदेश - महाविदा! ....ज (चर्चा) २२:३५, १३ मार्च २०१७ (IST)
- Mahitgar आणि ज दोघांचेही मत महाविदा या शीर्षकासाठी असल्याने हा लेख स्थलांतरित करीत आहे.
- अभय नातू (चर्चा) २२:४५, १३ मार्च २०१७ (IST)