चर्चा:महानुभाव पंथ
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by अभय नातू
@अभय नातू आणि Tiven2240:, नमस्कार, कृपया हे पहा. हे जवळपास संपूर्ण पान नकल डकव आहे असे दिसून येत आहे. - संतोष गोरे ( 💬 )`
- @संतोष गोरे:,
- हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. या लेखाचा इतिहास पाहिला असता दिसते की यातील बराचसा मजकूर २०१२-१३मध्ये घातला गेलेला आहे. यात नकल-डकव वाटणारा मजकूरही शामिल आहे.
- उत्तर.को या संकेतस्थळावरील मजकूर कधी घातला गेला आहे याची तारीख दिसत नाही पण ८-९ वर्षांपासून हे असण्याची शक्यता कमी आहे (नाकारता येत नाही). तरी उत्तर.को ने हा मजकूर विकिपीडियावरुन उचलला असण्याची शक्यता आहे.
- यावर काही संशोधन करता येईल?
- अभय नातू (चर्चा) १७:२१, २३ सप्टेंबर २०२१ (IST)
- यावर माझ्याकडे सध्या तरी काही मार्ग नाहीये.
- संतोष गोरे ( 💬 ) १९:३५, २५ सप्टेंबर २०२१ (IST)
- उत्तर.को संकेतस्थळाशी संवाद साधता येईल? त्यांनी विकिपीडियावरील मजकूर उचलला असेल तर त्या गैर नाही परंतु तसे त्यांच्या संकेतस्थळावर लिहिणे आवश्यक आहे.
- अभय नातू (चर्चा) २२:३५, २५ सप्टेंबर २०२१ (IST)