चर्चा:मलाला युसूफझाई

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by सुबोध कुलकर्णी

@अभय नातू आणि V.narsikar:, या लेखात मोठ्या प्रमाणावर मशीन अनुवादित मजकूर भरला गेला आहे. तो सुधारण्यासाठी संपादकांना काही दिवसांचा अवधी द्यावा, अन्यथा मूळ आवृत्ती स्थापित केली जावी असे वाटते. हे प्रमाण हल्ली वाढत आहे. यावर धोरण असणे गरजेचे आहे. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:०१, १२ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

"मलाला युसूफझाई" पानाकडे परत चला.