इतरत्र सापडलेला मजकूर योग्य संपादने करुन या लेखात समाविष्ट करावा. -- अभय नातू (चर्चा) १८:४४, २७ मार्च २०१८ (IST)Reply


महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासात मत्स्यव्यवसाय विभागाचा महत्वाचा वाटा आहे. आर्थिकदृष्टया मागासलेल्या वर्गातील लोकांकरिता रोजगार मिळण्यासाठी मत्स्यव्यवसाय हा विभाग काम करतो. विभागाचा उद्देश आर्थिक मागासवर्गीयांस मदत करणे आणि मत्स्यव्यवसायाच्या विविध क्षेत्रांत आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याला प्रोत्साहन देऊन मत्स्यव्यवसायाचा विकास करणे हा आहे.

मत्स्यव्यवसायामुळे रोजगार, स्वस्त व पोषक अन्न उपलब्ध होते तसेच देशाला परकीय चलन प्राप्त होते. विभागाने साधनसंपत्ती, पद्धती, संधी, संभाव्य धोके इत्यादी बाबीं लक्षात घेऊन भविष्यासाठी धोरण निश्चित केले आहे.

दुवा

मत्स्यशेती Fish farming https://en.wikipedia.org/wiki/Fish_farming

मत्स्य पालन Fishkeeping https://en.wikipedia.org/wiki/Fishkeeping दुवात् जोड्ला --Vishnu888 (चर्चा) २१:४४, १७ जानेवारी २०२० (IST)Reply

शोभिवंत माशांची पैदास संपादन

शोभेचे मासे पाळणे हा अनेकांचा छंद आहे. हा छंद केवळ सौंदर्यपूरक आनंदच नाही तर आर्थिक उत्पन्नही मिळवून देऊ शकतो. शोभेसाठी वापरल्या जाणाऱ्या जगभरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या माशांच्या सुमारे ६०० प्रजाती ज्ञात आहेत. भारतामध्येही शोभिवंत नाशांच्या १०० पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात आणि तितक्याच संख्येने परदेशी प्रजाती नियंत्रित वातावरणात वाढवल्या जातात.

प्रजननासाठी उपयुक्त माशांच्या प्रजाती/प्रकार संपादन

गोड्या पाण्यातील स्थानिक आणि परदेशी प्रजातींपैकी चांगली मागणी असणाऱ्या प्रजातींचे पालन करून त्यांचे प्रजनन करता येते. व्यावसायिक प्रजाती म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या प्रजातींचे पिलांना जन्म देणाऱ्या आणि अंडी घालणाऱ्या अशा दोन गटांत विभाजन करण्यात आले आहे.

पिलांना जन्म देणाऱ्या प्रजाती संपादन

  • गप्पी
  • प्लॅटी
  • मॉली
  • स्वोर्ड टेल

"मत्स्य पालन" पानाकडे परत चला.