चर्चा:भारतीय रिझर्व्ह बँक

इतर ठिकाणची माहिती येथे डकवली आहे. उपयुक्त माहिती लेखात समाविष्ट करावी.

अभय नातू ०२:४८, ७ ऑक्टोबर २०१० (UTC)

तपासले व भारतीय रिझर्व्ह बँक या लेखात आवश्यक ते किरकोळ बदल केलेत.त्याच लेखातील माहिती येथे डकविली आहे. बाकी माहिती काढीत आहे. वि. नरसीकर (चर्चा) ०५:५८, ७ ऑक्टोबर २०१० (UTC)

कमेंट संपादन

या लेखातील बराचसा मशिनी भाषांतरीत मजकूर लेख विद्रुप दिसू नये म्हणून, कमेंटमध्ये टाकण्यात आलेला आहे. त्यास ठिकठाक करणाऱ्याचे स्वागतच आहे. सर्वांचे माहितीस्तव.

--वि. नरसीकर (चर्चा) २१:३१, १८ नोव्हेंबर २०१६ (IST)Reply

लेखात सुधार हवा संपादन

@अभय नातू, संदेश हिवाळे, आणि : लेखात असलेली बरीच माहिती चुकीची आहे कृपया तपासा व सुधार करण्यास मदत करा अशी विनंती. --Tiven2240 (चर्चा) २२:२३, २३ सप्टेंबर २०१९ (IST)Reply

नेमकी कोणती माहिती चुकीची वाटते आहे?
माहिती चुकीची आहे कि भाषांतर चुकीचे आहे?
अभय नातू (चर्चा) ०४:३३, २९ सप्टेंबर २०१९ (IST)Reply

@अभय नातू:भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे ही एक पतपेढी नाही आहे व याची स्थापना भारत सरकारने केलेली नाही परंतु रिझर्व बँक ऍक्ट १९३४ द्वारे झालेली आहे. भारत सरकार २६ जानेवारी १९५० रोजी स्थापना झाली तर १९३४ मध्ये बँकांची स्थापना काशी केली? --Tiven2240 (चर्चा) ०६:५५, ३० सप्टेंबर २०१९ (IST)Reply

ठीक, मग बदल करुन टाका. -- अभय नातू (चर्चा) ००:३४, ११ ऑक्टोबर २०१९ (IST)Reply
"भारतीय रिझर्व्ह बँक" पानाकडे परत चला.