चर्चा:भव्य बुद्ध पुतळ्यांची यादी

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय नातू

विशाल म्हणजे जाडजूड, रुंद. (अफझुलखानाचा देह विशाल होता, भव्य नव्हता!) म्हणून भव्य. ... (चर्चा) १५:०१, २६ ऑक्टोबर २०१७ (IST)Reply

एखादा पुतळा भव्य आहे कि नाही हे कसे ठरवले आहे?
अभय नातू (चर्चा) ००:५३, २७ ऑक्टोबर २०१७ (IST)Reply
"भव्य बुद्ध पुतळ्यांची यादी" पानाकडे परत चला.