चर्चा:बोरीवली रेल्वे स्थानक

प्रचालकांना विनंती

संपादन

"लोकल्स" वापरावे की "उपनगरीय गाड्या" वापरावे याविषयी मार्गदर्शक तत्व / धोरण आवश्यक आहे .... जेणे करुन लेखनामध्ये सुसुत्रता राहील. अन्यथा पुन्हा वाद आलाच...

तसेच विकिपिडियावर कित्येक ठिकाणी उपनगरी असा शब्द दिसत आहे. कोणता शब्द बरोबर आहे....उपनगरी की उपनगरीय याचा कृपया खुलासा केल्यास शंका निरसन होईल.

माझ्या मते शक्य तेथे उपनगरी गाड्या हे वापरले जावे परंतु क्वचित लोकल वापरल्यास हरकत नाही.
अभय नातू (चर्चा) ०८:४८, २४ मार्च २०१७ (IST)Reply
"बोरीवली रेल्वे स्थानक" पानाकडे परत चला.