चर्चा:बूढानीलकंठ
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by Tiven2240
या लेखाचे नाव बुधनिलकंठ,नेपाळ असे क्रुपया करावे.--राज सेवक १०:३३, १८ एप्रिल २०१८ (IST)
- बूढानीलकंठ असे लेखाचे नाव असावे, इंग्रजी विकि नुसार. व शीर्षकात नेपाळ हा शब्द अनावश्यक आहे.--संदेश हिवाळेचर्चा १२:५०, १८ एप्रिल २०१८ (IST)
- योग्य असेल तसे बदलावे .--राज सेवक १३:४०, १८ एप्रिल २०१८ (IST)
- @अभय नातू: उचित ते करावे --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:४४, १८ एप्रिल २०१८ (IST)