चर्चा:बावीस प्रतिज्ञा

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by प्रसाद साळवे

स्तंभाचे जे छायाचित्र आहे, त्यावरील प्रतिज्ञा व लेखात दिलेल्या प्रतिज्ञा यात फरक आहे. तसेच यासाठी एखादा अधिक विश्वसनीय संदर्भ देता नाही का येणार?
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:५१, १८ मार्च २०१८ (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी: सर, स्तंभाप्रमाणे दुरुस्ती व संदर्भ जोडून झाले. प्रसाद साळवे (चर्चा) १७:१८, १८ मार्च २०१८ (IST)Reply
"बावीस प्रतिज्ञा" पानाकडे परत चला.