चर्चा:प्रजा सोशलिस्ट पक्ष

Latest comment: २ दिवसांपूर्वी by संतोष गोरे in topic लेख नाव

लेख नाव

संपादन

सदरील पक्षाचे मराठीत नक्की नाव आहे? 'प्रजा समाजवादी पक्ष' का 'प्रजा सोशलिस्ट पक्ष'. तसेच वर्ग नाव देखील निश्चित करावे लागेल वर्ग:प्रजा समाजवादी पक्ष नेते / वर्ग:प्रजा सोशलिस्ट पक्षातील राजकारणी संतोष गोरे ( 💬 ) ०७:४८, १० डिसेंबर २०२४ (IST)Reply

@अभय नातू संतोष गोरे ( 💬 ) ०७:४८, १० डिसेंबर २०२४ (IST)Reply
या पक्षाने आपल्या नावाचे हिंदीकरण किंवा इतर प्रादेशिक भाषेत वेगळे नाव घेतले असेल (हिंदी/इंग्लिश शिवाय), तर त्याचे मराठीकरण प्रजा समाजवादी पक्ष असावे.
पण पक्षाचा इतिहास पाहता हा सोशलिस्ट पक्ष यातून तयार झाला. असे असता प्रजा सोशलिस्ट पक्ष असेही प्रस्तुत वाटते. तरी तिढा सुटण्यासाठी प्रजा सोशलिस्ट पक्ष असे नाव असावे हे माझे मत आहे.
अभय नातू (चर्चा) ०८:१७, १० डिसेंबर २०२४ (IST)Reply
  झाले. - संतोष गोरे ( 💬 ) १३:५५, १६ डिसेंबर २०२४ (IST)Reply
"प्रजा सोशलिस्ट पक्ष" पानाकडे परत चला.