चर्चा:प्रकाश पवार
Latest comment: ८ वर्षांपूर्वी by Mahitgar in topic लेखनाव निःसंदिग्धीकरणाची गरज
लेखनाव निःसंदिग्धीकरणाची गरज
संपादन@सुबोध कुलकर्णी: गूगल शोध घेतला असता ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या राज्यशास्त्राचेच प्राध्यापक लेखक असलेल्या प्रकाश पवार या नावाने दोन निरनिराळ्या व्यक्ती दिसत आहेत; त्या शिवाय प्रकाश पवार नाव असलेल्या ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असू शकेल अशी अजून निराळ्या किमान दोन एक तरी नावे निघतील असे प्रथम दर्शनी वाटते. त्यामुळे वृत्तपत्रिय संदर्भ तपाससून लेखन करताना तेच ते विशीष्ट 'प्रकाश पवार' आहेत याची विकिपीडिया संपादकांनी अधिक काळजी घ्यावी तसेच ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असू शकेल अशा नावांची प्रकाश पवार (निःसंदिग्धीकरण) येथे नोंद करावी असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:२२, १५ डिसेंबर २०१६ (IST)