पानाचे शीर्षक बदलण्याविषयी संपादन

"पोशाख" हा अयोग्य आणि अमराठी शब्द असून, "वस्त्रे" हा योग्य, साजेसा, आणि मराठमोळा शब्द आहे जो सर्वांना सहजपणे समजेल, त्यामुळे कडकडीची विनंती आहे की, या पानाचे शीर्षक बदलून "वस्त्रे" करावे. Sarangbsr (चर्चा) १२:४२, २३ मार्च २०२४ (IST)Reply

पोशाख हा शब्द अयोग्य आणि अमराठी कसा हे कळले नाही. त्याला दुजोरा किंवा इतर संदर्भ द्यावेत.
मराठी विकिपीडियावर प्रचलित असणारे आणि कमीत कमी क्लिष्ट असणारे शब्द वापरण्याचा संकेत आहे. पोशाख, कपडे, कापडं, इ. शब्द वस्त्रे यांपेक्षा अधिक सुटसुटीत वाटतात.
तरी सुद्धा वस्त्रे पासून पोशाख कडे पुनर्निर्देशन करण्यास काहीच हरकत नाही.
तसे केल्यास वस्त्रे म्हणजे कपडेय/पोशाख, कि न्हाव्याचे अवजार याचे बहुवचेन याचा खुलासा करावा.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०६:४०, २४ मार्च २०२४ (IST)Reply
"पोशाख" पानाकडे परत चला.