चर्चा:पायथॉन (आज्ञावली भाषा)
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by जिज्ञासू in topic पायथॉन नाही, पायथन हवे
हे पारिभाषिक शब्द योग्य आहेत का?
संपादन- विवृत भाषा (इंटरप्रिटेड लँग्वेज)
- डायनॅमिक चलप्रकार व्यवस्था (डायनॅमिक टायपिंग)
- स्वयंचलित स्मृती व्यवस्थापन (ऑटोमॅटीक मेमरी मॅनेजमेंट)
- बहुभिमुख (multi-paradigm)
- आज्ञाखंड (ब्लॉक्स ऑफ कोड)
- समास सोडणे (इंडेंटेशन)
- दस्तावेजीकरण (डॉक्युमेंटेशन)
--जिज्ञासू (चर्चा) १३:२१, १९ ऑक्टोबर २०१७ (IST)
- @जिज्ञासू:,
- ऑटोमॅटीक मेमरी मॅनेजमेंट - स्वयंचलित स्मृती व्यवस्थापन - स्मृती स्वव्यवस्थापन
- ब्लॉक्स ऑफ कोड - आज्ञाखंड - आज्ञावलीखंड
- वरील दोन बदल अधिक योग्य वाटतात.
- अभय नातू (चर्चा) १६:२३, २३ ऑक्टोबर २०१७ (IST)
- धन्यवाद. याशिवाय आणखी काही शब्द:
- अनुवादक (इंटरप्रिटर)
- धन्यवाद. याशिवाय आणखी काही शब्द:
मला मदत हवी आहे!
मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा
- अनुवादकाचे भलतेच पान येत आहे. संगणकाशी संबंधीत नाही.
- कार्यनिष्ठ (फंक्शनल प्रोग्रॅमिंग)
- रचनात्मक (स्ट्रक्चर्ड प्रोग्रॅमिंग)
- जिज्ञासू (चर्चा) १९:२६, १० जून २०१८ (IST)
पायथॉन नाही, पायथन हवे
संपादनपायथन हाच योग्य उच्चार वाटतो. wiktionary:Python --जिज्ञासू (चर्चा) १४:२४, १९ ऑक्टोबर २०१७ (IST)
हा लेख पायथन (आज्ञावली भाषा) येथे स्थानांतरीत करावा ही विपीजाणकारांना विनंती. जिज्ञासू (चर्चा) १९:२६, १० जून २०१८ (IST)