चर्चा:पाडळशिंगी
Latest comment: ११ वर्षांपूर्वी by Mahitgar in topic पाडळशिंगी
पाडळसिगी कि पाडळसिंगी? अभय नातू १५:४०, २१ ऑगस्ट २०११ (UTC)
पाडळशिंगी
संपादनखरे नाव आहे "पाडळशिंगी" कृपया स्थानानातरण करून द्यावे. साळवे रामप्रसाद ०७:३२, २५ ऑक्टोबर २०१३ (IST)साळवे रामप्रसाद
- पाडळसिंगी नव्हे पाडळशिंगी असणेच अभिप्रेत असावे असे वाटते.पाटल किंवा पाडल>>पाडळ हे एका वनस्पतीचे मराठी नाव आहे. शिंगा प्रमाणे दिसणाऱ्या वनस्पतींची मराठी नावे "मेढशिंगी","खडशिंगी", पाडळशिंगी असण्याची शक्यता नावांवरून वाटते. (कि शेंग या शब्दाचे शिंगी झाले असेल ?) (संदर्भ:मोल्सवर्थ शब्दकोश आणि मराठी भाषा डॉटकॉम)
- पाडळशिंगी हे नाव बरोबर उच्चारण असणे अधिक संभवते.पाडळसिंगी हा मराठवाड्यातील दखनी हिंदुस्तानीच्या प्रभावाने आलेला अपभ्रंश असावा असे वाटते.[ दुजोरा हवा]