चर्चा:पट्टेरी पिंगळा
Latest comment: २ वर्षांपूर्वी by संतोष गोरे in topic आशियाई बंदी आतुर
आशियाई बंदी आतुर
संपादनहा नेमका कोणता पक्षी आहे हे समजत नाही. शास्त्रीय नावावरुनही शोध लागला नाही.
याचे नाव माहिती असेल तर ते येथे कळवावे.
अभय नातू (चर्चा) ०४:४५, ८ डिसेंबर २०१७ (IST)
- en:Asian barred owlet मला सापडलेली माहिती.--वि. नरसीकर , (चर्चा) १६:३९, ८ डिसेंबर २०१७ (IST)
- नाव दुरुस्ती तसेच मराठी विश्वकोश चा दुवा देखील दिला. याच सोबत अंतरविकीदुवा पण जोडला.- संतोष गोरे ( 💬 ) १६:४७, १० फेब्रुवारी २०२२ (IST)