पंढरी

संपादन

@अभय नातू:

साहेब पंढरी नावाची खालील प्रमाणे किमान १८ गावे महाराष्ट्रात आहेत जवळपास तेवढीच तेलंगाणात निघावयास हवीत. पंढरपूरवरून पंढरी हे नाव तयार झाले असण्याची शक्यता नाही उलटपक्षी पांढरी या शब्दावरूनच पंढरी हे हा शब्द आला असणार आहे हे सुस्पष्ट दिसते आहे. ज्ञानकोश असून आम्ही लोकांना अचूक ज्ञानापासून दूर ठेवणारे निर्णय घेतो हे ज्ञानकोशाच्या लौकीकास अनुसरून .... असो. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:११, २७ ऑगस्ट २०१५ (IST)Reply


1 Solapur 526 Barshi 04246 562047 Pandhari 2 Ratnagiri 528 Dapoli 04267 564828 Pandhari 3 Amravati 503 Achalpur 04004 531865 Pandhari 4 Amravati 503 Chandurbazar 04005 532037 Pandhari 5 Amravati 503 Warud 04007 532382 Pandhari 6 Gondiya 507 Salekasa 04048 537992 Pandhari 7 Gondiya 507 Sadak-Arjuni 04049 538103 Pandhari 8 Bid 523 Ashti 04215 558875 Pandhari 9 Bid 523 Ashti 04215 558879 Pandhari 10 Bid 523 Georai 04218 559151 Pandhari 11 Yavatmal 510 Ner 04079 541963 Pandhari 12 Yavatmal 510 Yavatmal 04082 542436 Pandhari 13 Parbhani 513 Parbhani 04118 546754 Pandhari 14 Aurangabad 515 Aurangabad 04137 548920 Pandhari 15 Nagpur 505 Savner 04026 535224 Pandhari (J) 16 Gadchiroli 508 Chamorshi 04058 539279 Pandhari Bhatal 17 Parbhani 513 Purna 04124 547170 Pandhari tarf Navki 18 Gadchiroli 508 Korchi 04055 538799 Pandharigota


खालील अर्थहीन टीप्पणीकडे दुर्लक्ष करीत आहे.
-->ज्ञानकोश असून आम्ही लोकांना अचूक ज्ञानापासून दूर ठेवणारे निर्णय घेतो हे ज्ञानकोशाच्या लौकीकास अनुसरून ....
अभय नातू (चर्चा) ११:५४, २८ ऑगस्ट २०१५ (IST)Reply
* माझ्या मते पंढरी ह्या लेखाचे ' नि:संदिग्धीकरण करून आपणास सर्वच गावांना सामावून घेता येईल त्यात पंढरपूरचा पण समावेश करता येईल. तेव्हा सदर पानाचे नि:संदिग्धीकरण करावे असे वाटते.
- राहुल देशमुख १५:५५, २८ ऑगस्ट २०१५ (IST)Reply
 
अभय नातू (चर्चा) १९:०५, २८ ऑगस्ट २०१५ (IST)Reply
"पंढरी" पानाकडे परत चला.