चर्चा:निरीश्वरवाद

Latest comment: २ वर्षांपूर्वी by संतोष गोरे in topic नकल डकव

नकल डकव

संपादन

@Saankav: नमस्कार, मराठी विकिपीडियावर कुठलेही लिखाण; अगदी तुमचे स्वतःचे जरी असले तरी ते जसेच्या तसे नकल डकव म्हणजे कॉपी पेस्ट करता येत नाही. याला प्रताधिकार भंगाचा गुन्हा म्हणतात. अपवाद- https://vishwakosh.marathi.gov.in येथील लिखाण विकिपीडियावर नकल डकव करता येते. फक्त संबंधित पानावर खाली मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट मजकूर चा वर्ग जोडावा. पुढील लेखनास शुभेच्छा.- संतोष गोरे ( 💬 ) १६:००, २ मे २०२२ (IST)Reply

परंतु यासाठी मी विश्वसनीय स्त्रोताचा संदर्भ दिला होता. त्या स्त्रोतवारील असलेल्या संपूर्ण महितीची निव्वळ नकल डकव नव्हती तर सारांश समाविष्ट केला होता. Saankav (चर्चा) १७:५४, २ मे २०२२ (IST)Reply
कृपया हे पहा copyvios वरून अशा प्रकारे विकिपीडियाच्या कोणत्याही पानावरील नकल डकव माहीत करून घेता येते. यात तुम्ही नकल डकव केलेली दिसत आहे. तुम्ही तोच मजकूर तुमच्या भाषेत लिखाण करून जोडू शकता, त्यात काही हरकत नाही.- संतोष गोरे ( 💬 ) १९:०५, २ मे २०२२ (IST)Reply
"निरीश्वरवाद" पानाकडे परत चला.