चर्चा:नारायण मेघाजी लोखंडे

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय नातू

@अभय नातू आणि V.narsikar: आता हे ही मी उणेदूणे काढत आहे असं म्हणायच असेल तर मी काय करणार? या इतिहासात स्पष्ट दिसत आहे की, ज यांनीच कालच ह्या बातमीवरून नकल डकव करून प्रताधिकार भंग केल्केला आहे. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ११:३५, ३० नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

@:,
केवळ नकल-डकवीमुळे अवरुद्ध होण्याच्या सीमारेषेवर आहात हा संदेश देण्याआधी हा प्रताधिकारभंग असल्याने फक्त ताकीद देत आहे. कृपया नकल-डकवीचा प्रकार टाकोटाक थांबवावा.
अभय नातू (चर्चा) १२:२४, ३० नोव्हेंबर २०१८ (IST)Reply
"नारायण मेघाजी लोखंडे" पानाकडे परत चला.