चर्चा:दौंड बारामती रेल्वेमार्ग

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय नातू

मुंबई बारामतीमध्ये आहे ????? --अभय होतू (चर्चा) ००:५७, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

@सुशान्त देवळेकर: @V.narsikar: @: @Tiven2240:

दौण्डहून बारामतीला जाताना आपण मुंबईमधे कसे काय पोहोचतो...???? याचे उत्तर देऊन कृपया माझ्या ज्ञानातील अंध:कार दूर करावा ही नम्र विनंती.

--अभय होतू (चर्चा) ०२:२१, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

@अभय होतू:,
जादूने :-) ...हलकेच घ्यावे
चूक निदर्शनास आणल्याबद्दल धन्यवाद. लेखात मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील दौंड शहरास बारामतीला जोडतो. असे लिहिलेले आहे. मुंबईला जाण्याचे दिसले नाही.
असो, तुम्हाला जेथे चूक दिसेल तेथे तुम्ही बदल केलेत तरी चालतील.
अभय नातू (चर्चा) ०६:५०, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply
@अभय होतू:, मुंबई चेन्नई मार्गवर दौड स्टेशन लागते हे मी व्यक्तिगत अनुभव केला आहे. जर दौण्डहून बारामतीला ज्यायाचे असेल तर रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळ वर याची माहिती मिळेल. (संकेतस्थळ)

--टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:४७, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply


"स्थानके" अंतर्गत 'मालाड गांव'चा दुवा मुंबई शहरातील रेल्वे स्थानकाकडे घेऊन जातो....! --अभय होतू (चर्चा) ११:१३, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

बदलले.
अभय नातू (चर्चा) ११:५४, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply
"दौंड बारामती रेल्वेमार्ग" पानाकडे परत चला.