चर्चा:तोरशे
Latest comment: ८ वर्षांपूर्वी by सुबोध कुलकर्णी
गावातील प्रमुख पीक उत्पादन भाताचे आहे. तांदूळ हा प्रक्रिया केल्यानंतरचा पदार्थ. इथे गिरणी नाही. म्हणून उत्पादन 'भात' (पीक या अर्थाने - शिजविलेला नव्हे) असे लिहिणे योग्य वाटते. ---सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:१६, १ एप्रिल २०१६ (IST)