चर्चा:तोक्यो
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे
@V.narsikar:, @अभय नातू:
या लेखासाठी ‘टोकियो’ हेच नाव अधिक समर्पक वाटतं. आपले मत काय ? --संदेश हिवाळेचर्चा २२:२२, २१ नोव्हेंबर २०१७ (IST)
- ^^ कॉमन्सवरील तोक्योचा उच्चार (तोक्यो असाच आहे.)
- जपानी उच्चारांत ट, ठ, ड, ढ हे अभावानेच आढळतात.
- अभय नातू (चर्चा) २२:३६, २१ नोव्हेंबर २०१७ (IST)
ठिक आहे, धन्यवाद.
--संदेश हिवाळेचर्चा ११:१७, २२ नोव्हेंबर २०१७ (IST)