चर्चा:तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा (कविता)

हा लेख कवितारसग्रहणसदृश वाटतो आहे. यात बदल करून त्याचे विश्वकोशीय मूल्य वाढवावे.

ते शक्य नसल्यास लेख काढावा किंवा विकिस्रोतावर किंवा इतर विकिप्रकल्पावर हलवावा.

अभय नातू (चर्चा) २१:२९, २ ऑगस्ट २०१२ (IST)Reply

काम चालू आहे माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:३७, २ ऑगस्ट २०१२ (IST)Reply
"तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा (कविता)" पानाकडे परत चला.