चर्चा:जोगेंद्र कवाडे

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे in topic प्रताधिकार भंग
साच्यातील विद्यमान शब्द बदलून ""माजी"" किंवा अन्य शब्द येण्यासाठी साच्यात अंशतः बदल करावा लागेल. कि संपादनात कुठे बदल करावा लागेल. महादेवराव शिवणकर यांच्यासह अन्य लेखातही विद्यमान दिसत आहे. प्रसाद साळवे (चर्चा) २०:३१, २६ मार्च २०१७ (IST)Reply

जर कार्यकाळ आरंभ हा पॅरामीटर भरलेला असेल आणि कार्यकाळ समाप्ति हा पॅरामीटर भरलेला नसेल तर आपोआप विद्यमान शब्द येतो.

अभय नातू (चर्चा) २०:४४, २६ मार्च २०१७ (IST)Reply

कार्यकाळ भरलेला आहे. तरीही त्या काळात तो शब्द दिसत आहे. चुकीचे असल्यास कृपया बदल करून द्यावा. बरोबर असल्यास तसेच राहू द्यावे... प्रसाद साळवे (चर्चा) २०:५०, २६ मार्च २०१७ (IST)Reply

- केले.

अभय नातू (चर्चा) २०:५८, २६ मार्च २०१७ (IST)Reply


'ते आंबेडकरवादी सामाजिक चळवळ आहेत.' म्हणजे काय? .... (चर्चा) २१:५७, २३ मार्च २०१९ (IST)Reply

@:, संदर्भात अशाच प्रकारे लिहिले गेलेय. बहुतेक आंबेडकरवादी + सामाजिक चळवळ असा काहीसा अर्थ असावा. --संदेश हिवाळेचर्चा १६:३६, २४ मार्च २०१९ (IST)Reply

प्रताधिकार भंग

संपादन

@अभय नातू: ह्या पानावर या आवृत्तीमधे बातमीमधून नकल-डकव करून प्रताधिकार भंग केल्याचे दिसत आहे. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] ००:३९, २४ मार्च २०१९ (IST)Reply

कृपया अहवाल द्यावा.
अभय नातू (चर्चा) ०५:३८, २४ मार्च २०१९ (IST)Reply
@अभय नातू: अहवाल QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] ०८:२१, २४ मार्च २०१९ (IST)Reply
39% violation unlikely. It's clearly written in the report. Thank you --Tiven2240 (चर्चा) १०:४८, २४ मार्च २०१९ (IST)Reply
खोले यांना वाटतेय तसे १००% बातमी बाहेरचा मजकूर लेखात असायला हवा, असे शक्य होणार नाही. --संदेश हिवाळेचर्चा १६:३२, २४ मार्च २०१९ (IST)Reply
नवीन अहवाल
--संदेश हिवाळेचर्चा १८:१६, २४ मार्च २०१९ (IST)Reply
"जोगेंद्र कवाडे" पानाकडे परत चला.