चर्चा:जेजुरी (निःसंदिग्धीकरण)

@सुबोध कुलकर्णी:, े या यादीतील लेख पहावे. मला वाटते काही लेख एकमेकांत विलीन करता येतील तसेच लेखांतील योग्य ती माहिती इतर लेखांतही घातला येईल.

अभय नातू (चर्चा) २२:१३, १५ डिसेंबर २०१७ (IST)Reply


जेजुरी गाव आणि जेजुरी (शहर) यांचे अक्षांश रेखांश सारखेच आहेत, पण क्षेत्रफळ आणि लोकसंख्या वेगवेगळी आहे, हे कसे? ..... (चर्चा) २३:३५, १५ डिसेंबर २०१७ (IST)Reply

"जेजुरी (निःसंदिग्धीकरण)" पानाकडे परत चला.