चर्चा:जागतिक नावीन्यता निर्देशांक

Latest comment: २ वर्षांपूर्वी by अभय नातू

@Vikrantkorde:

या लेखाच्या शीर्षकातील नावीन्यता या शब्दाऐवजी इनोव्हेशन साठी अधिक चपखल शब्द वापरावा. नावीन्यता शब्द सहसा नवीनपणा, ताजेपणा यांसाठी वापरला जातो.

अभय नातू (चर्चा) ०७:२७, १९ मे २०२२ (IST)Reply

"जागतिक नावीन्यता निर्देशांक" पानाकडे परत चला.