चर्चा:जंतू
Latest comment: १० वर्षांपूर्वी by Gundopant
हा लेख सूक्ष्मजीव या लेखात विसर्जित करावा.Gundopant (चर्चा) १०:३५, २९ ऑक्टोबर २०१४ (IST)
- मला वाटते जंतू हा लेख रोगास कारण असलेल्या सूक्ष्मजीवांबद्दल अपेक्षित आहे तर सूक्ष्मजीव सगळ्याच प्रकारच्या सूक्ष्मजीवांबद्दल
- असे असता दोन लेख वेगळे असण्यास हरकत नाही.
- जर विलीन केले तर सूक्ष्मजीव लेखात जंतू हा वेगळा विभाग करावा.
- तुम्हास कोणते अधिक बरोबर वाटते?
- १८:५९, २९ ऑक्टोबर २०१४ (IST)
- त्वरित लक्ष घातल्या बद्दल धन्यवाद!
- रोगास कारण असलेले सूक्ष्मजीव म्हणजे विषाणू. त्यावर स्वतंत्र लेख आहेच. म्हणून मला वाटते सूक्ष्मजीव लेखात जंतू हा वेगळा विभाग करावा.Gundopant (चर्चा) ०३:०३, ३० ऑक्टोबर २०१४ (IST)
- अभय नातू (चर्चा) ०३:०८, ३० ऑक्टोबर २०१४ (IST)
- @अभय नातू:
- झटपट कार्य केल्याबद्दल धन्यवाद!Gundopant (चर्चा) ०५:४७, ३१ ऑक्टोबर २०१४ (IST)