चर्चा:चेक प्रजासत्ताक

Latest comment: ९ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic चेक की झेक?

क्षमा करें कि मैं हिन्दी में लिख रहा हूँ। मुझे तो मराठी आती बिल्कुल नहीं लेकिन मेरी मातृभाषा चेक है। इसलिये मैं इस पन्ने के साथ आपकी सहायता दे सकता हूँ। ब्रीदवाक्य में दूसरा शब्द रोमन लिपि में VÍTĚZÍ लिखा जाता है। इस में दोनों इ-स्वर दीर्घ हैं। उस पर Z का उच्चारण जैसे हिन्दी शब्द ज़रूर में है। इसीलिये मैं सोचता हूँ कि व्हीतेज़ी ज़्यादा आच्छा हो। राष्ट्रगीत के नाम में ů-स्वर दीर्घ भी है औऱ j-व्यंजन का उच्चारण हमेशा जैसे है। इसीलिये अंतिम शब्द देवनागरी में मूय लिखा जाता हो।

आपकी प्रतिक्रिया कृपा करके मेरे हिन्दी सदस्य पृषठ पर या मेरे अँग्रेज़ी सदस्य पृषठ पर लिखें। --85.207.70.236 २३:५०, ५ फेब्रुवारी २००८ (UTC)

मराठी मे लेखन शुद्धी के बारे मे

प्रीय मित्र वाग्नेर, आपने मराठी विकिपीडियाको भेट कर ’mr:चेक प्रजासत्ताक' लेखकी चर्चा पन्नेपर अपनी प्रतिक्रीया(सूझाव) देकर हमे महत्वपूर्ण सहायता दी है, इस सहायता के लिए हम आपको धन्यवाद देना चाहते है। मराठी व्याकरण सर्वसाधारण स्थितीमे किसी अमराठी शब्द के बारेमे लिखते वक्त जंहातक हो सके ऊस मूल भाषाके उच्चारण को अपनाते हूए लेखन करती है,लेकीन जहांतक सूझाव है क्र. १)...’उस पर Z का उच्चारण जैसे हिन्दी शब्द ज़रूर में है। इसीलिये मैं सोचता हूँ कि व्हीतेज़ी ज़्यादा आपके आच्छा हो।’; मराठी विकिपीडियाकी ओरसे हम इस और ऐसी जानकारी का हमेशा स्वागत करते है। मराठी व्याकरणशास्त्र (Gramar) यह चीज मानता है की मराठी लोग ’ज’ अक्षरके एक से अधीक उच्चारण करते है , मगर नूक्त चिन्ह को मराठी लेखन पद्धती नही अपनाती इस कारण 'व्हीतेज़ी’ ऐसे मराठी मे लीखने को मान्यता देना संभव नही।

सूझाव है क्र. २)’...इसीलिये अंतिम शब्द देवनागरी में मूय लिखा जाता हो।’ अपनाया गया।

धन्यवाद , Mahitgar १६:१०, ९ फरवरी २००८ (UTC)

चेक की झेक? संपादन

मला वाटते हे चेक नसून झेक असे आहे कारण बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये मी झेक प्रजासत्ताक असेच वाचले आहे. तेव्हा योग्य काय ते तपासुन सांगावे.

पुष्कर पांडे १९:१०, ११ जानेवारी २०१५ (UTC)

चेक भाषेत तसेच इतर पूर्व/मध्य युरोपीय भाषांतून cz चा उच्चार किंवा च्झ होतो, ch चा उच्चार , किंवा होतो तर c चा उच्चार , किंवा होऊ शकतो.
चेकच्या उच्चाराचा येथे एक दुवा दिलेला आहे. यात बारकाईने ऐकता ch चा उच्चार पेक्षा च्या जास्त जवळ असल्याचे कळून येते.
https://www.youtube.com/watch?v=W5kF-7vS2E8
भारतीय वृत्तपत्रांतून होणाऱ्या लिखाणावर १००% भरवसा ठेवण्यात हशील नाही. पूर्वी अनेक वृत्तपत्रे व नियतकालिकांतून Kazhagham चे लिखाण कझघम केले जायचे. तमिळ भाषांमध्ये दोन आहेत. एक मराठीसारखा (जिभेने उच्चारला जाणारा) तर दुसरा कंठ्य आहे. पैकी दुसऱ्या चा उच्चार वेगळा आहे हे दर्शविण्यासाठी त्याचे रोमन लिपीत zh असे रुपांतरण केले जाते. हे एका भारतीय भाषेतील व्यंजनाचे रुपांतरण करतानाचा घोळ तर विदेशी भाषेबद्दल हे होणे साहजिक/अपेक्षितच आहे.
सहसा एखाद्या भाषेतील शब्दाच्या उच्चाराची खातरजमा करण्यासाठी त्या भाषेतील साधनांचा उपयोग करावा. अनेकदा इंग्लिश किंवा मूळ भाषेतील विकिपीडियावर त्या शब्दाचे IPA उच्चारण दिलेले असते. ते बव्हंश अचूक असते.
अभय नातू (चर्चा) ००:३५, १४ जानेवारी २०१५ (IST)Reply
"चेक प्रजासत्ताक" पानाकडे परत चला.