चर्चा:चित्रपटगीत
दोन लेख
संपादनचित्रपटगीते हा लेख उपलब्ध आहे. --संदेश हिवाळेचर्चा १४:१९, २६ फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १४:१९, २६ फेब्रुवारी २०१८ (IST)
दोन लेख वेगळा आशय
संपादननमस्कार संदेश जी !
चित्रपटगीते हा लेख वाचला, मी संपादित केलेला लेख चित्रपटगीत हा गीतप्रकार त्याची माहिती अश्या आशयाचा आहे, आणि चित्रपटगीते या लेखात रागांवर आधारित हिंदी गाणी याचा उल्लेख आढळतो, त्यामुळे आशय हा भिन्न आहे, पण नावात साधर्म्य असल्याने मी संभ्रम अवस्थेत आहे,लेखाचा आशय पाहता चित्रपटगीत हे शीर्षक मला योग्य वाटते आहे. --श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी १७:५९, २६ फेब्रुवारी २०१८ (IST)
- नमस्कार कुलकर्णी सर, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
- @अभय नातू:, कृपया, चित्रपटगीते लेख पहावा, मला त्याच्या ज्ञानकोशावर शंका आहे, त्यातील माहिती ज्ञानकोशीय नसल्यास त्याला चित्रपटगीत या लेखात पुनर्निर्देशित करावे, असे वाटते.--संदेश हिवाळेचर्चा १९:२९, २६ फेब्रुवारी २०१८ (IST)
-- केले. चित्रपटगीते लेखातील मजकूर येथे आणला आहे. योग्य तो येथे समाविष्ट करावा. प्रस्तुत लेखाचीही विश्वकोशीय उपयुक्तता अद्याप फारशी वाटत नाही आहे. त्यात सुधारणा व्हावी. -- अभय नातू (चर्चा) २१:०२, २६ फेब्रुवारी २०१८ (IST)
चांगला आशय असलेली मराठी किंवा हिंदी चित्रपटेगीते जर भारतीय शास्त्रीय संगीतातल्या रागावर आधारलेली असतील, तर ती अजरामर होण्याची दाट शक्यता असते. एका गाण्यात अनेक रागांच्या छटा असतात, परंतु खालील यादीत दिलेल्या रागाची छटा त्या गाण्यात प्रामुख्याने आढळेल. हिंदी चित्रपटांची अशी काही रागाधारित गाणी :-
आद्याक्षर | गाणे | चित्रपट | संगीतकार | गायक/गायिका | राग |
---|---|---|---|---|---|
अ | अगर मुझ से मुहब्बत है | आप की परछाइयाँ | मदनमोहन | लता | दरबारी |
अजहुँ न आये बालमा | सांज और सवेरा | शंकर जयकिशन | सुमन-रफ़ी | सिंध भैरवी | |
अरे जा, रे हटो नटखट | नवरंग | सी. रामचंद्र | आशा | पहाडी | |
आ | आगे तेरी मरज़ी | देवदास | एस.डी. बर्मन | लता | मारु बिहाग |
इ-ई | इन आँखो की मस्ती के | उमराव जान | खय्याम | आशा | भूप |
इन्साफ़ का मंदिर है | अमर | नौशाद | रफ़ी | भैरवी | |
इशारों इशारों में दिल लेने वाले | कश्मीर की कली | शंकर जयकिशन | रफ़ी-आशा | पहाडी | |
ए | ए अजनबी तू भी | दिलसे | रहमान | उदित नारायण | मिश्र पटदीप |
एक दिल के टुकडे हज़ार हुए | प्यार की जीत | हुस्नलाल भगतराम | रफ़ी | भैरवी | |
ऐ | ऐ मेरे दिल कहीं और चल | दाग़ | शंकर जयकिशन | तलत महमूद | भैरवी |
ओ |
[[वर्ग:चित्रपट]] [[वर्ग:संगीत]]