चर्चा:गुजरातचे राज्यपाल
Latest comment: १ वर्षापूर्वी by अभय नातू in topic राज्यपालांचा पक्ष
राज्यपालांचा पक्ष
संपादनराज्यपालपदावर नियुक्ती होण्यापूर्वी संबंधित नेते कोणत्या पक्षाचे असले तरी राज्यपाल हे पद पक्षनिरपेक्ष असते. त्या पदावर असताना संबंधित नेते आपल्या मूळच्या पक्षाशी संबंधित कोणत्याही गोष्टीत भाग घेत नसतात. त्यामुळे राज्यपालांच्या यादीतून त्यांचा पक्ष हा कॉलम वगळावा ही विनंती. संभाजीराजे (चर्चा) १५:११, २५ जुलै २०२३ (IST)
- तुमचा युक्तिवाद ग्राह्य आहे परंतु वस्तुस्थिती दाखवित नाही. यात त्यांच्या कामातील पक्षपाताचा उल्लेख करीत नाही आहे. त्यात मतभिन्नता असू शकते.
- सदर राज्यपाल आपल्या राज्यकालादरम्यान कोणत्या पक्षााचे सदस्य होते हे नमूद करणे अयोग्य वाटत नाही.
- जर राज्यपालांनी पदग्रहण करण्याआधी राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यास पक्ष वगळणे योग्य आहे.
- अभय नातू (चर्चा) २१:०५, २५ जुलै २०२३ (IST)