चर्चा:क्रेडीट (वाणिज्य)
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू
@सुबोध पाठक:,
क्रेडिड या शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. या सगळ्यांचा आढावा घेणारे निःसंदिग्धीकरण पान कृपया तयार करावे.
धन्यवाद,
अभय नातू (चर्चा) ११:४३, २० डिसेंबर २०१७ (IST)
सर म्हणजे क्रेडीट चे नाव बदलून क्रेडीट (वाणिज्य) असे करू का?
- @सुबोध पाठक:,
- हे केल्याबद्दल धन्यवाद. याशिवाय क्रेडिट या शब्दाचे अनेक अर्थ प्रत्येकी एका वाक्यात सांगणारा क्रेडिट (निःसंदिग्धीकरण) असा लेख करावा.
- अभय नातू (चर्चा) १८:३२, २० डिसेंबर २०१७ (IST)
क्रेडीट साठी निःसंदिग्धीकरण असा पण लेख बनवला. सूचनेबद्दल धन्यवाद.