क्रेडिट (निःसंदिग्धीकरण)
क्रेडीट हा शब्द अनेक अर्थानी वापरला जातो
क्रेडीट - वाणिज्य शाखेत आणि पुस्तपालनात क्रेडीट म्हणजे खात्यावर रक्कम जमा करणे.
क्रेडीट - चित्रपट व्यवसायात क्रेडीट म्हणजे श्रेय नामावली. कुठल्या कलाकाराने, तंत्रज्ञाने कुठले काम केले त्याचा उल्लेख चित्रपटाच्या शेवटी होतो त्याला क्रेडीट असे म्हणतात.
क्रेडीट - व्यापारात क्रेडीट हा शब्द उधारी साठी वापरला जातो. वस्तू उधारीवर घेणे म्हणजे क्रेडीट वर घेणे असे म्हणले जाते.