चर्चा:कोपेश्वर मंदिर (खिद्रापूर)

(चर्चा:कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर या पानावरून पुनर्निर्देशित)
Latest comment: ५ वर्षांपूर्वी by सुबोध कुलकर्णी

@अभय नातू: नमस्कार! मला यालेखाला माहिती चौकट घालायची आहे. ती कशी घालावी याचे मार्गदर्शन व्हावे. मी प्रयत्न केला शोधण्याचा पण मला यौग्य ती पद्धती सापडली नाही. विकीडाटा चुकत मिळाले पण ती कशी वापरावी ते लक्षात आलेले नाही. आर्या जोशी (चर्चा) १५:५७, ३० जून २०१८ (IST)Reply

माहितीचौकट साचे येथे विविध साचे आहेत. विडामा ही मराठीत अपुरी आहे असे वाटते. या यादीत साचा:माहितीचौकट मंदिर आहे. तो आपण वापरावा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:४८, ३० जून २०१८ (IST)Reply

"कोपेश्वर मंदिर (खिद्रापूर)" पानाकडे परत चला.