या लेखातील चित्र किटलीचे आहे का?

अभय नातू (चर्चा) २१:५९, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात यालाच दूध अथवा तेलाची केटली/किटली म्हणतात. नेहमीच्या, आपणास अभिप्रेत असलेल्या केटली/किटलीस चहाची किटली म्हणतात. - वि. नरसीकर

धन्यवाद. -- अभय नातू (चर्चा) २२:२१, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

"किटली" पानाकडे परत चला.