किटली (इतर उच्चार: केटली, क्याटली) हे स्वयंपाकघरातील भांडे आहे. याचा वापर सहसा तरल खाद्यपदार्थ, तेल दूध इत्यादी दुसऱ्या ठिकाणी नेण्यास अथवा साठवण्यासाठी व इतर तत्सम उपयोगांसाठी केला जातो. किटली 2 प्रकार च्या असतात 1)तेल, दूध ठेवण्यासाठी 2)चहा, कॉफी ओतण्याची किटली.

किटली

स्वरूप संपादन

किटली ही मुख्यतः स्टील या धातूची असते तसेच पितळी अथवा ॲल्युमिनियम वा प्लास्टिकचीही आजकाल वापरली जाते. चहाची किटली पितळेची असते व तेलाची किटली स्टीलची असते

वापर संपादन

किटलीचा वापर दूध साठवण्यासाठी केला जातो. डेअरीवर दूध घालण्यासाठी देखील किटलीचा वापर केला जातो.यास कडी असल्यामुळे त्यातील तरल पदार्थ वाहून नेण्यास सोपा होतो व तो सांडत नाही.