कातोडी कि काथोडी?

अभय नातू (चर्चा) २३:०६, ३ सप्टेंबर २०१२ (IST)Reply

कातोडी, कातकरी आणि काथोडी यांच्या वर्णनांतला काही भाग एकसारखा आहे. कदाचित या तिन्ही जमाती एकच असाव्यात, किंवा पोटजमाती असाव्यात. कातोडी हे खैराच्या झाडापासून कात मिळवतात, आणि उत्तर कोकणातील ठाणे आणि रायगड जिल्ह्यात राहतात. काथोडी ही गुन्हेगार जात आहे., कातोड्यांना गुन्हेगार म्हटलेले नाही. तसेच काथोड्यांचा व्यवसाय कात मिळवणे हा असल्याचेही म्हटलेले नाही. त्यामुळे निश्चित काही सांगता येत नाही.अधिक माहिती मिळवून मग लिहीन. ...J (चर्चा) ००:२०, ४ सप्टेंबर २०१२ (IST)Reply

ही मंडळी महा उनाड असतात. 
आंब्याच्या झाडावरील कैऱ्यांची नासाडी करत फिरणारी माकडे, काथोड्याचा नुसता आवाज ऐकला की तत्क्षणी पळून जातात.

अरेरे इथे काय मुर्खपणा चालवलेला आहे , इथे ललित लेखन होते का हा ज्ञानकोश आहे.

Sarvamanya (चर्चा) ००:२३, ९ सप्टेंबर २०१२ (IST) Reply

Sarvamanya,
तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण कृपया भटके कलावंत आणि भिक्षेकरी येथील तुमच्या सूचनेप्रमाणेच आपला आक्षेप नोंदवावा.
अभय नातू (चर्चा) ००:३१, ९ सप्टेंबर २०१२ (IST)Reply
"कातकरी" पानाकडे परत चला.