कंडला की कांडला

संपादन

माझ्या माहितीप्रमाणे शहराचे नाव कांडला असे आहे. जाणकारांनी पहावे, गरज असल्यास लेखाच्या नावात बदल करावा. Gypsypkd ११:०८, ५ जून २०१० (UTC)


कृपया येथे बघा. गुजराती विकिवर ते नाव 'कंडला' असे आहे.(आपण गुजराती वाचु शकतो.) तसेच मी गुगल अर्थ मध्ये पण बघितले. तेथे ऐरपोर्टपण आहे. ते नाव बरोबर आहे.कंडला हे बंदर पण आहे. कच्छ जिल्ह्यात येते. वि. नरसीकर (चर्चा) ११:२९, ५ जून २०१० (UTC)

कंडला योग्य आहे.

संपादन

स्थानिक गुजराथीत व इतर भाषा जसे नेपाळी,मल्याळम मध्ये कंडलाच लिहिल्याचे आढळले.चे.प्रसन्नकुमार १३:२३, ५ जून २०१० (UTC)

"कंडला विमानतळ" पानाकडे परत चला.