चर्चा:औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प
(चर्चा:औष्णिक विद्युत केंद्र या पानावरून पुनर्निर्देशित)
चर्चा : औष्णिक विद्युत केंद्र या पानावरून
संपादनया लेखाबद्दल विस्तृत माहीती या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प लेखात मिळेल. लेखकांनी या दोन्ही लेखांमध्ये समन्वय साधावा..
अजयबिडवे १५:३४, २९ जुलै २००९ (UTC)
- अजय, आपले म्हणणे बरोबर आहे. माझ्या मते महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादी या नावाखाली हा लेख स्थानांतरित करावा. व औष्णिक विद्युत केंद्र हे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प या पानाकडे पुनर्निर्देशित व्हावे. प्रबंधकांची परवानगी असल्यास मी हे बदल करतो.
- क्षितिज पाडळकर १५:५७, २९ जुलै २००९ (UTC)
महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादी या नावाखाली हा लेख स्थानांतरित करावा. व औष्णिक विद्युत केंद्र हे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प या पानाकडे पुनर्निर्देशित व्हावे.
सहमत.
अभय नातू २२:२७, २ ऑगस्ट २००९ (UTC)