चर्चा:एर इंडिया वन
Latest comment: २ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic नामभेद
नामभेद
संपादन@अभय नातू,@संतोष गोरे, एर इंडिया की एअर इंडिया कोणते बरोबर आहे. वर्तमान पत्रांमध्ये तर एअर इंडिया असेच आहे आणि त्यांच्या विमानावर देखील एअर इंडिया असेच लिहिले जाते. Omega45 (चर्चा) १०:२०, १८ ऑगस्ट २०२२ (IST)
- या बाबत अनेकवेळा चर्चा झालेली आहे :-)
- देवनागरी लिपीमध्ये दीर्घ ए लिहिण्याची सोय नाही, जो air मध्ये ध्वनित होतो. तरी अजून एक स्वर कृत्रिमरीत्या घुसडण्यापेक्षा ध्वनित होणारे स्वर लिहावे व वाचकाला त्याचा उलगडा होऊ द्यावा.
- असे होण्याचे देवनागरीमध्ये एतद्देशीय शब्दांचाही पायंडा आहे -- चमचा आणि चक्कर/चक्र, जव आणि ज्वारी, इ.
- अभय नातू (चर्चा) १०:३८, १८ ऑगस्ट २०२२ (IST)