चर्चा:एरबॅग
Latest comment: २ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic उच्चार
उच्चार
संपादनएयरबॅग तथा एअरबॅग असा उच्चार योग्य वाटतो. एरबॅग हे योग्य वाटत नाही तेव्हा हे पान [[एयरबॅग]] किंवा [[एअरबॅग]] येथे पूर्ववत केले जावे. धन्यवाद! निनाद ०८:१६, ७ सप्टेंबर २०२२ (IST)
- एरबॅग हा उच्चार मूळ उच्चारास अधिक जवळचा आहे.
- मराठीत दीर्घ ए स्वर नाही (जो कानडीत आहे).
- अभय नातू (चर्चा) ०८:२७, ७ सप्टेंबर २०२२ (IST)