चर्चा:उष्ण कटिबंधीय वादळ कीथ (१९८८)

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय नातू

@Vikrantkorde:,

उष्ण कटिबंधील वादळ ही हरिकेन, सुपर हरिकेन, ट्रॉपिकल स्टॉर्म, सायक्लोन या सगळ्यांसाठी सर्वसाधारण संज्ञा आहे. विशि्ट ट्रॉपिकल स्टॉर्म साठी वेगळे नाव असावे. तोपर्यंत ट्रॉपिकल स्टॉर्म कीथ, हरिकेन सँडी, सुपर सायक्लोन गोनू, इ. नावे वापरावी.

अभय नातू (चर्चा) ००:२३, ३१ मे २०१८ (IST)Reply

"उष्ण कटिबंधीय वादळ कीथ (१९८८)" पानाकडे परत चला.