चर्चा:ईदची नमाज
Latest comment: १ वर्षापूर्वी by संतोष गोरे in topic बदल उलटविणे
बदल उलटविणे
संपादनइंग्लिशमध्ये काहीही असले तरी त्याचा आधार घेउन येथील संकेत धुडकावून लावून बदल करणे बरोबर नव्हे. ते थांबवा.
तुमचे अनेक संदेश व पुनःपुन्हा, इतरांनी केलेल्या बदलांची दखल न घेता आपलेच बदल करीत राहणे पाहिले. आता तुमच्या बदलांकडे अधिक बारीक लक्ष राहील.
तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २२:५३, २७ मे २०२३ (IST)
cc: @Tiven2240, संतोष गोरे, आणि Usernamekiran: अभय नातू (चर्चा) २२:५३, २७ मे २०२३ (IST)
- @Mh21production: मराठी व इंग्रजी विकिपीडियावरील संकेत भिन्न आहेत. सध्या "ईदची नमाज" बद्दल वेगळा लेख तयार करण्याऐवजी "ईद#नमाज" येथे माहितीची भर घालणे योग्य आहे. —usernamekiran (talk) २३:२२, २७ मे २०२३ (IST)
- Holiday हे इंग्रजी विकी पृष्ठ आहे जेव्हा मी भाषा मराठीत बदलतो तेव्हा ते मला ईद येथे स्थलांतरित करते ! हे बरोबर आहे ? @अभय नातू तुम्ही म्हणत आहात, ईग्रजी मध्ये काहीही असेल तरी त्याचा आधार घेऊन येथे माहिती समाविष्ट करणे चुकीचे ! ईदची नमाज हे पुष्ट ३१ भाषेत आहे आणि त्याचे इंग्रजी पुष्ट Eid_prayers हे आहे.
- Holiday हे ८८ भाषेत आहे. हॉलिडे याचा अर्थ ईद होतो ??? नाही, हे तर चुकीचे पुनर्निर्देशन आहे.
- उदाहरण: मी एक वाचक आहे ज्याला इंग्रजी आणि मराठी देखील येते मला (Holiday) सुट्टीबद्दल वाचायचे आहे, परंतु काही वाक्ये मला समजत नाहीत म्हणून मी माझी भाषा मराठीत बदलली तर मी काय वाचू? ईद बद्दल ! या उलट मी एक मराठी वाचक आहे ज्याला 'ईद नमाज' बद्दल सखोल माहिती हवी आहे, मला त्याची माहिती चौकट पाहता येईल का? नाही
- या कारणांमुळे मी लेखांची दुरुस्ती करत आहे. आपण मी केलेल्या बदलकडे बारीक लक्ष ठेवायचे असेल हे माझ्या लिहलेल्या लेखांना पुरावा वाचन होईल.
- cc :@Tiven2240, @संतोष गोरे, आणि @Usernamekiran Mh21production (चर्चा) ०३:२८, २८ मे २०२३ (IST)
- @Mh21production: purvi kahi chuka zalya astil, jase ki "Holiday" चे पुनर्निर्देशन "ईद" yethe hone. Pan juni chuk na sudhravta navyane संकेत धुडकावून लावून बदल करणे बरोबर नव्हे.
- "Festival" चे पुनर्निर्देशन "उत्सव" yethe hote. "सुट्टी" ha lekh astitvat nahi. "ईदची नमाज" चे पुनर्निर्देशन "ईद#नमाज" येथे Karen माहितीची भर घालणे योग्य आहे. Jeva "ईद" ha lekh at motha hoil, teva tyache yogya tukde karne barobar rahil.
- jar tumhala सुट्टीबद्दल लेखांची दुरुस्ती karaychi ahe kinva vachayche ahe tar "सुट्टी" ha lekh tayar kara, va tyala "Holiday" la पुनर्निर्देशन kara. —usernamekiran (talk) ०४:१०, २८ मे २०२३ (IST)
- इंग्रजी लेख Holiday हा मराठी लेख ईद ला पुनर्निर्देशित करतो... होय ही चूक आहे आणि ती कुणीतरी नवख्या सदस्याने केली आहे, जसे तुम्ही देखील कुठेतरी करत आहात. मी तुम्हाला तुमच्या चर्चापानावर येथे तसे स्पष्ट सांगितले आहे की, अती उत्साहात तुमच्या हातून आंतर विकी दुवे बिघडत आहेत. त्या करिता तुम्ही कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी जाणकारास विचारायला हवे आहे. आता हेच पहा ना... तुम्हाला Holiday आणि ईद ची गफलत माहीत असून देखील तुम्ही मला किंवा इतर कोणत्याही सदस्यास तसे कळवले नाही. का? तुम्हाला दुरुस्ती नको होती का? पण तुम्ही तसे कळवले नाही कारण तुम्ही स्वतः नवीन असून इतरांना नवख्या सारखे दुर्लक्षित करत आहात. असो. मी ती दुरुस्ती केली आहे कृपया ईद लेखावर जाऊन पहाणे. अणि हो, तुम्हाला ईद, नमाज किंवा ईदची नमाज येथे माहितीत भर घालण्यास पूर्ण मुभा आहे. एकदा का सदरील लेख मोठे झाले की वेगवेगळे करता येतील. कृपया धीर धरून लिखाण करावे.-संतोष गोरे ( 💬 ) ०८:१९, २८ मे २०२३ (IST)
- @संतोष गोरे होय, माझ्या लक्षात आले की Holiday पृष्ठ चुकीच्या 'ईद' पृष्ठावर पुनर्निर्देशित केले आहे परंतु मी "ईदची नमाज" जे 'Eid Prayers' या लेखाचे भाषांतर आहे या लेखात व्यस्त होतो, मी (Holiday ईद) याबद्दल बोलणार होतो, परंतु असो, आपण दुरुस्ती केली, धन्यवाद Mh21production (चर्चा) २१:३६, २८ मे २०२३ (IST)
- @Mh21production: कृपया प्रत्येक शब्द भाषांतरित करू नका. जसे की रब्बीउल थानी लेखातील संदर्भातील, त्या त्या भाषेतील पुस्तकाचे नाव आणि एक संकेतस्थळ देखील तुम्ही मराठीत भाषांतरित केले होते, जे की मी बदलले आहे. तसेच नवीन अनावश्यक वर्ग बनवू नका. हे देखील तुम्ही इंग्रजीतून भाषांतरित करत आहात.-संतोष गोरे ( 💬 ) ०६:५९, ३ जून २०२३ (IST)
- @संतोष गोरे होय, माझ्या लक्षात आले की Holiday पृष्ठ चुकीच्या 'ईद' पृष्ठावर पुनर्निर्देशित केले आहे परंतु मी "ईदची नमाज" जे 'Eid Prayers' या लेखाचे भाषांतर आहे या लेखात व्यस्त होतो, मी (Holiday ईद) याबद्दल बोलणार होतो, परंतु असो, आपण दुरुस्ती केली, धन्यवाद Mh21production (चर्चा) २१:३६, २८ मे २०२३ (IST)