चर्चा:आल्प्स परिसरातील प्रागैतिहासिक स्टिल्ट घरे

Latest comment: १ वर्षापूर्वी by AShiv1212 in topic स्टिल्ट

स्टिल्ट संपादन

@Dharmadhyaksha:,

Stilt साठी पर्यायी शब्द खुंट असू शकेल -- आल्प्स परिसरातील खुंटावरील प्रागैतिहासिक घरे

अभय नातू (चर्चा) ०८:१७, २५ जानेवारी २०२३ (IST)Reply

@अभय नातू: हा पर्याय चालेल. लेख बनवण्याआधी मी गुगलवर आसाममधील अश्या घारांना काय म्हणतात हे शोधाण्याचा प्रयत्न केला होता. पण काही सापडले नव्हते. हिंदीत पण काही सापडले नाही. तुम्हाला योग्य वाटत असेल तसे करावे. धर्माध्यक्ष (चर्चा) १०:४७, २७ जानेवारी २०२३ (IST)Reply

@@अभय नातू:

Stilt या शब्दाचा अर्थ घोडेकाठी[१] असा सुद्धा होतो महाराष्ट्र सरकार [२] या शब्दाचा वापर केलेला आहे. AShiv1212 (चर्चा) १६:२०, २७ जानेवारी २०२३ (IST)Reply

मग en:Stilt house चा लेख घोडेकाठीवरील घरे किंवा घोडेकाठी घरे असा बनवावा का? धर्माध्यक्ष (चर्चा) १७:४९, २७ जानेवारी २०२३ (IST)Reply

आल्प्स परिसरातील घोडेकाठीवरील प्रागैतिहासिक घरे AShiv1212 (चर्चा) १८:२४, २७ जानेवारी २०२३ (IST)Reply

"आल्प्स परिसरातील प्रागैतिहासिक स्टिल्ट घरे" पानाकडे परत चला.