चर्चा:आदिल जस्सावाला

Latest comment: ८ वर्षांपूर्वी by अभय नातू

या कवीचे नाव आदिल जस्सावाला आहे कि आदिल जुस्सावाला?

अभय नातू (चर्चा) १९:५९, १ सप्टेंबर २०१५ (IST)Reply

“जस्सावाला”. साहित्य अकादमीच्या १९ डिसेंबर २०१४ च्या पत्रकात बघता येईल. --
http://sahitya-akademi.gov.in/sahitya-akademi/pdf/sahityaakademiawards2014-h.pdf
Mitoderohne (चर्चा) २३:५४, १ सप्टेंबर २०१५ (IST)Reply
धन्यवाद. यांच्या नावाचे इंग्लिश शुद्धलेखन Jussawala असे होते. याचा उच्चार जस्सावाला (इंग्लिश/अमेरिकन उच्चारसंकेतांनुसार) किंवा जुस्सावाला (भारतीय उच्चारसंकेतांनुसार) होऊ शकतो.
गुजरातीमध्ये जुस्सोचा अर्थ जोम, आवेश होतो आणि जुस्सावालाचा अर्थ जोम असलेले (व्यक्ती) किंवा आवेशपूर्ण असा होतो. जस्सा या शब्दाचा अर्थ मला सापडला नाही.
वरील कारणमीमांसेवरून या लेखकाचे आडनाव जुस्सावाला असावे असे मला अजूनही वाटते आहे. समर्पक संदर्भ शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.
अभय नातू (चर्चा) ०७:५०, २ सप्टेंबर २०१५ (IST)Reply
"आदिल जस्सावाला" पानाकडे परत चला.