आदिल जस्सावाला इंग्लिश भाषेत लिहिणारे एक भारतीय कवी आहेत. त्यांच्या ट्राईंग टू से गुडबाय या कवितासंग्रहास २०१४ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.