चर्चा बिना साचा काढणे

संपादन

प्रिय विकीसदस्य, कृपया असे साचे बिना चर्चा करून किव्हा विश्वसनीय स्रोत लेखात जोडल्या शिवाय काढू नये. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०८:२४, १४ सप्टेंबर २०१८ (IST)Reply

@Tiven2240:

  • मी आपल्याबद्दल सद्भावना धरणे पूर्णपणे सोडणे आपल्याला अपेक्षित आहे असे दिसते. म्हणून आपण माझी संपादने विनाकारण उलटवत आहात.
  • ह्या लेखाला वैध संदर्भ आहेत, शिवाय विकिडाटा कलम जोडलेले आहे असे असताना आपल्याला ह्या लेखाबद्दल नक्की कोणते उल्लेखनीयतेचे पुरावे हवे आहेत? आणि आपल्याला हा लेख का संदर्भ आणि कलम जोडलेले असतानाही उल्लेखनीय का वाटत नाही याचे कारण द्यावे.
  • @अभय नातू आणि V.narsikar: आपले ह्या लेखाच्या उल्लेखनीयतेविषयी काय मत आहे, शिवाय टायवीन यांच्या संपादन युद्धाची नोंद घेण्यात यावी. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०९:४३, १४ सप्टेंबर २०१८ (IST)Reply
"आकांक्षा भार्गव" पानाकडे परत चला.