चकवा हा २००४ साली पडद्यावर झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे.

चकवा
दिग्दर्शन जतीन सतीश वागळे
निर्मिती सतीश वागळे
कथा जतीन सतीश वागळे
पटकथा जतीन सतीश वागळे
प्रमुख कलाकार अतुल कुलकर्णी, दीपा परब, सुहास पळशीकर, अमिता खोपकर, प्रदीप वेलणकर, मुक्ता बर्वे
संवाद मोहित टाकळकर, विभावरी देशपांडे, वरुण नार्वेकर, जतीन सतीश वागळे
संकलन प्रकाश जाधव
छाया शिरीष देसाई
गीते संदीप खरे
संगीत सलील कुलकर्णी
ध्वनी जगदीश पाटील
पार्श्वगायन सलील कुलकर्णी, अंजली मराठे, विभावरी आपटे
वेशभूषा गीता गोडबोले
रंगभूषा गीता गोडबोले
देश महाराष्ट्र
भाषा मराठी
प्रदर्शित २००४

कलाकार

संपादन

पार्श्वभूमी

संपादन

कथानक

संपादन

उल्लेखनीय

संपादन

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • अजून उजाडत नाही गं
  • दशकांमागून सरली दशके