चंदनापुरी हे गाव महाराष्ट्रातीलअहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे.

चंदनापुुरी
जिल्हा अहमदनगर जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या ४००४
२०११
दूरध्वनी संकेतांक ०२४२५
वाहन संकेतांक महा-१७
निर्वाचित प्रमुख अमर शिंदे
(सरपंच)
प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक
()

हे एक कलेचा वारसा असलेले ऐतिहासिक गाव आहे. छ.शाहु माहाराजांच्या दरबारात मिठाराणीचे वगनाट्य सादर करणाऱ्या भारतातील पहिल्या स्त्रि नृत्यागंणा ,लावण्यवती ,कलासम्रज्ञी नामचंद पवला भालेराव व त्यांच्या लोककलेचा वारसा चालवणारे गाढवाचं लग्न मधील सावळा कुंभार प्रथम साकारणारे विनोदी लोककलावंत कलाभूषण लहुजी भालेराव यांची हिवरगाव पावसा ही जन्म भूमी.