घौरी हे पाकिस्तानचे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र आहे. याचा पल्ला तेराशे किलोमीटर इतका आहे. भारतातील अनेक ठिकाणे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येतात. या क्षेपणास्त्राचा विकास करण्याचा निर्णय १९९३-९४ मध्ये बेनजिर भुट्टो यांचे सरकार निवडून आल्यावर घेण्यात आला असे माणले जाते. क्षेपणास्त्राचे नाव अफगान शासक शाहबुद्दीन मोहम्मद घौरीच्या नावावरून देण्यात आले.

अमेरिकेनुसार या क्षेपणास्त्राचे रेखांकन उत्तर कोरियाच्या नोडॉंग क्षेपणास्त्रासारखे आहे.1 Archived 2012-02-07 at the Wayback Machine.

पाकिस्तान
घौरी मिसाईलचे लोकप्रदर्शन

स्वरूप

संपादन

आवर्तन

संपादन

घौरी-1

  • मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र
  • युद्धभार क्षमता 500 ते 750 किलो
  • मारक क्षमता 1300 ते 1500 किलोमीटर

घौरी-2

  • लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र
  • युद्धभार क्षमता 750 ते 1000 किलो
  • मारक क्षमता 2000 ते 2300 किलोमीटर

घौरी -3

  • लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र
  • युद्धभार क्षमता 1000 किलो पेक्षा अधिक
  • मारक क्षमता 3000 किमी

बाह्यदुवे

संपादन