घनश्यामदास बिर्ला

(घनश्यामदास बिरला या पानावरून पुनर्निर्देशित)

घनश्यामदास बिर्ला (एप्रिल १०, १८९४ - जून ११, १९८३) हे भारतीय उद्योजक व प्रभावशाली बिर्ला कुटुंबियांपैकी एक होते.

घनश्यामदास बिर्ला
GDBIRLAUCOBANK.jpg
जन्म एप्रिल १०, १८९४
मृत्यू जून ११, १९८३
पेशा उद्योजक